आरोग्य स्त्रि आरोग्यासाठी कोरफड By newseditor - April 30, 2024 0 278 FacebookTwitterWhatsAppTelegram स्त्रि आरोग्यासाठी कोरफड रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्तस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.