आरोग्य किडनीस्टोनवर द्राक्षे खाणे लाभदायक By newseditor - March 27, 2024 0 242 FacebookTwitterWhatsAppTelegram किडनीस्टोनवर द्राक्षे खाणे लाभदायक किडनीस्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्राक्षात अलबुमीन आणि सोडिअम लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे.