किडनीस्टोनवर द्राक्षे खाणे लाभदायक

0
81

किडनीस्टोनवर द्राक्षे खाणे लाभदायक

किडनीस्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्राक्षात अलबुमीन आणि सोडिअम
लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते.
त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे.