आरोग्य ओवा किडनीस्टोनसाठी टॉनिक By newseditor - March 25, 2024 0 284 FacebookTwitterWhatsAppTelegram ओवा किडनीस्टोनसाठी टॉनिक ओवा किडनीस्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. त्यामुळे आहारात, मसाल्याच्या रुपात ओव्याचा समावेश असावा, असा डॉटरही सल्ला देत असतात. कारण, लघवीला चालना देण्यात ओवा उपयुत ठरतो.