मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - March 9, 2024 0 166 FacebookTwitterWhatsAppTelegram छोट्या राघूनं विचारलं, आई, माझी किंमत किती आहे गं? आई : बाळा, माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे. राघू : मग त्या लाखो रुपये किंमतीपैकी सध्या मला पतंग आणायला फक्त एक रुपया देतेस का?