वास्तु वास्तू By newseditor - March 9, 2024 0 123 FacebookTwitterWhatsAppTelegram बेडरुममध्ये हे ठेवू नये बेडरूममध्ये झाडू ठेवणे अशुभ होय. याशिवाय टोपली, घमेले, मुसळ, कढई व चिमटा या वस्तूही बेडरूममध्ये ठेवणे कटाक्षाने टाळावे. त्यामुळे वाईट स्वप्न पडतात, आजार-धुपार उद्भवतात, अकारण अतिचिंता करण्याची प्रवृत्ती वाढते.