आरोग्य जंकफूड धोकादायक By newseditor - January 29, 2024 0 248 FacebookTwitterWhatsAppTelegram जंकफूड धोकादायक जंकफूड हे हृदयासाठी धोकादायक आहे. जास्त तळलेले, भाजलेले पदार्थ खाणंही आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. प्रोसेस्ड मिटमध्येही मिटला फ्रेश ठेवण्यासाठी अनेक गोष्टींचा समावेश केला जातो, जे हृदयासाठी धोकादायक आहे.