नगर – श्री संत गोरोबा काका समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी येथील संत गोरोबा काका समाधी सोहळा मोठ्या त्साहात संपन्न झाला. यावेळी दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच रक्तदान शिबिर, महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या बक्षिस म्हणून ४३ इंच टीव्ही असे अनेक बक्षिसे देण्यात आले, तसेच समाजप्रबोधन भारुड राष्ट्रीय भारुडकार ह.भ.प. हमीद सय्यद महाराज यांचे भारुडचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच समाधी सोहळ्याचे दिवशी अभिषेक व महाआरती तसेच माजी
आमदार अरुण काका जगताप यांच्या तब्येतीची सुधारणा व्हावी व त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली व संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
यावेळी प्रमुख उपस्थिती औघडपीर तैमीनाथजी महाराज व मस्तनाथजी महाराज यांनी भेट दिली.
यावेळी सर्व मंडळाचेवतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंडाळाचे अध्यक्ष जयकुमार सुसरे उपाध्यक्ष, राहुल देवतरसे सचिव, नितीन राजापुरे खजिनदार, अमित देवतरसे, अजिंय देवतरसे, विनायक सुसरे, रोहित देवतरसे, सागर राजापुरे, सार्थक राजापुरे, अक्षय राजापुरे, किरण कदम, आकाश देवतरसे, आदित्य सुसरे, पृथ्वी सुसरे, शामभाऊ सुसरे, अंकित देवतरसे, अतुल देवतरसे, दिपक राजापुरे, अमोल राजापुरे, राजू राजापूरे, अनिल राजापुरे, मयूरेश दळे, स्वप्निल दळे, युवराज देवतरसे, अथर्व मुरकुटे, निलेश दुसा, संदीप सुसरे शुभम घोडे, सुरव शहाणे, अनिल पाटील, प्रेम दळवी व सर्व महिलावर्ग उपस्थित होते.