वास्तु वास्तू By newseditor - January 4, 2025 0 15 FacebookTwitterWhatsAppTelegram हॉटेलचे प्रवेशद्वार सर्वसाधारण उपाहारगृह व लॉज या प्रकारातील हॉटेल्स् अत्यावश्यक प्रकारातील मानली जातात. त्यामुळे त्यांचे प्रवेशद्वार पाच मुख्य शुभ प्रवेशद्वारांपैकी खास करुन उत्तर ते पूर्व भागातील असणे अधिक चांगले.