वास्तु वास्तू By newseditor - January 3, 2025 0 40 FacebookTwitterWhatsAppTelegram शयनगृहाच्या भिंती * शयनगृहातील भिंतींना हलका गुलाबी रंग असावा तसेच पडदे देखील हलया गुलाबी रंगाचेच असावेत. * कबूतर, लव्हबडर्स यांच्या जोड्या शयनगृहात लावल्याने पती-पत्नींचे प्रेम द्विगुणीत होते.