सुविचार

0
110

एखाद्यासाठी चंदनासारखे झिजा, फक्त एवढी काळजी घ्या, की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये.