वास्तू

0
21


अखंड सौभाग्यासाठी
* चांदी हे सुख-समृद्धीचे प्रतिक
मानले जाते हे तुम्हाला माहीत आहेच, त्यामुळे
विवाहित महिलांनी सिंदूर मढवलेल्या पेटीत
चांदीचा मोर ठेवावा. यामुळे त्यांना अखंड
सौभाग्याचे वरदान मिळेल.
* वाळलेल्या तुळशीचे रोपटे चुकूनही
जाळू नका अशुभ मानले जाते.