त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी
पालकामध्ये अ, क, ई आणि के
जीवनसत्त्वे असतात, जे त्वचेला खोल पोषण
देतात. या फेसपॅकमुळे त्वचा उजळते आणि
चमक वाढते. पालकामध्ये अँटिऑसिडेंट
असतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून
वाचवतात. यामुळे सुरकुत्या कमी होतात
आणि त्वचा तरुण दिसते.