आरोग्य

0
28

हिवाळ्यात करा सर्दीवर मात


हिवाळ्यात सर्दी, घसा खवखवणे
आणि त्वचेच्या समस्या सामान्य आहेत.
अशा परिस्थितीत आवळा पाण्याची वाफ घेणे
हा एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑसिडेंट
आणि अँटीबॅटेरियल गुणधर्म असतात, जे बंद
झालेले नाक उघडतात व सर्दीशी लढण्यास
मदत करतात