आरोग्य नैसर्गिक अँटीबायोटिक By newseditor - July 13, 2024 0 111 FacebookTwitterWhatsAppTelegram नैसर्गिक अँटीबायोटिक फळांमध्ये मोठ्या प्रमाणांवर ‘क’ जीवनसत्व असतं. त्यामुळे शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी फळं खूप मदत करत असतात. म्हणून तुमच्या आहारात फळांचा समावेश नक्की करा.