आरोग्य

0
30

नैसर्गिक माऊथफ्रेशनर :वेलची


शरीरातील रक्तदाबाची पातळी स्थिर
राखते. वेलची दातांच्या समस्येवर उपयुक्त
असते. अनेक माऊथ फ्रेशनर्स आणि
टुथपेस्टमध्येही वेलचीचा समावेश असतो.
जीवाणूंमुळे होणार्‍या संसर्गांशी सामना
करण्यासाठी वेलची एक उत्तम औषध म्हणून
काम करते. घशाच्या संसर्गांवर वेलचीचे पाणी
पिणे उपयुक्त ठरत