त्वचेवरील राप

0
53

* आठवड्यातून एकदा चेहर्‍याची त्वचा
साफ केली की त्वचेवर राप चढत नाही. तांदळाची
पिठी ताकात घालून ते मिश्रण चेहरा,
गळा, मान यावर लावा. सुकल्यानंतर धुऊन
काढावे.
संकलक ः अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.