साडीवरील तेलकट-तुपकट डाग हटविण्यासाठी

0
63


* उपवास केल्याने मानसिक दृढता
आणि आत्मविश्वास वाढतो. मानसिक शक्ती
वाढल्याने शरीर रोगमुक्त होते.
* जरीच्या साडीवरील तेलकट-तुपकट
डाग हटविण्यासाठी डागावर शिकेकाई पावडर
चोळा व नंतर पाण्याने व्यवस्थित धुवा.