घरात भांडणे होत असतील तर उपाय

0
58

घरात भांडणे होत असतील तर उपाय
जर एखाद्या घरात वास्तुदोषांमुळे वारंवार
भांडणे होत असतील तर अशा घरात खास
करून आजारी माणसाच्या खोलीत त्याच्या
बिछान्याजवळ थोडेसे मीठ पाण्यात मिसळून
काचेच्या बाऊलमध्ये ठेवावे लाभ होतो.