गृहिणी शिजवलेल्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नयेत By newseditor - June 28, 2024 0 84 FacebookTwitterWhatsAppTelegram * शिजवलेल्या भाज्या फ्रिजमध्ये १५ तासापेक्षा जास्त वेळ ठेवू नयेत. त्यानंतर त्यांना बुरशी येऊ लागते. * पोटदुखी, मुरडा इ. त्रासात ओवा व मिठासोबत हिंग सेवन करावा.