मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - June 27, 2024 0 67 FacebookTwitterWhatsAppTelegram कार्डिओलॉजिस्ट : तुमचे तीन ब्लॉक आहेत. पेशंट : नाही, चार आहेत कोथरुडला, चिंचवडला, तिसरा तळेगावला आणि चौथा लोणावळ्याला! कार्डिओलॉजिस्ट : त्यातला एक उद्या विका, परवा बायपास आहे तुमची…