मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - June 25, 2024 0 51 FacebookTwitterWhatsAppTelegram गण्या : काय रे तुझे आणि वहिनीचे भांडण मिटले का??? मन्या : हो, गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे गण्या : हो का? मग काय म्हणाल्या रे वहिनी…! मन्या : कॉटच्या खाली लपु नका, या बाहेर…मारणार नाही मी