बाळासाहेब : माफ करा हं!… आमच्या या ठोकाठोकीनं
तुम्ही डिस्टर्ब झाला असाल! त्याचं काय आहे, आम्ही फ्रेम
लावण्यासाठी खिळा ठोकतोय.
बंडोबा : ठीक आहे… तुमचं चालू द्या. खिळ्याच्या दुसर्या
टोकाला आम्ही फ्रेम लावली तर तुमची हरकत नाही ना?
म्हणून विचारायला आलो होतो.