गृहिणी कपड्यांवर बॉलपेनच्या शाईचे डाग पडले तर By newseditor - June 12, 2024 0 50 FacebookTwitterWhatsAppTelegram जर कपड्यांवर बॉलपेनच्या शाईचे डाग पडले असतील, तर ते घालवण्यासाठी त्या जागी नेलपॉलिश रिमूव्हर लावा. दहा मिनिटांनंतर धुवा. डाग गायब होतील.