सौन्दर्य त्वचेचा तेलकटपणा By newseditor - June 12, 2024 0 51 FacebookTwitterWhatsAppTelegram तेलकट त्वचेवर दही, बेसन आणि मध एकत्र करून लावावे व सुकल्यावर चोळून धुवावे. त्वचेचा तेलकटपणा कमी होईल. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.