* ड्राय त्वचेसाठी – ड्राय त्वचेवर बर्याचदा
अकाली सुरकुत्या पडतात. त्या त्वचेसाठी दह्यात
पपईच्या ज्यूस व ऑलिव्ह ऑइल मिसळून पेस्ट
तयार करावी. त्यामध्ये थोडेस ग्लिसरीनचे थेंब
मिसळावे. हा मास्क चेहर्यावर थोडा वेळ लावून
ठेवावा. नंतर कोमट पाण्याने चेअरा धुवावा.
* हर्बल मास्कसाठी हळदीचा, तसेच
पिंपल्सपासून रक्षणासाठी कडुलिंबाच्या पानांचा
वापर करू शकता.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर