सौन्दर्य पायाच्या टाचेस भेगा पडल्यास By newseditor - June 5, 2024 0 39 FacebookTwitterWhatsAppTelegram * पायाच्या टाचेस भेगा पडल्यास तेल व हळद एकत्र करून लावावे. * बदाम, गुलाबाची फुले, चारोळी व उगाळलेले जायफळ रात्री दुधात भिजवा. सकाळी वाटून त्याचे उटणे बनवा. यामुळे चेहर्यावरील डाग नाहीसे होतील. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर