हसा आणि शतायुषी व्हा!

0
68

भगवानरावांना कडक शब्दात इन्कमटॅस ऑफिसची ‘दुसरी नोटीस’ आली. तीत
ताबडतोब टॅक्स भरायला सांगितला होता. धावपळ करीत भगवानरावांनी ऑफिसम
ध्ये जाऊन टॅक्स भरला आणि ते अधिकार्‍याला म्हणाले, “माफ करा हं! पहिल्या
नोटीशीकडे माझं दुर्लक्ष झालं.”
अधिकारी : (‘ओ’ ते अधिकारी हसून) आम्ही पहिली अशी नोटीस पाठवतच नाही.
दुसरी नोटीस म्हणून आम्ही नोटीसा काढतो. त्याच जास्त परिणामकारक ठरतात.