उपयुत गुळ-हळदीचे दूध

0
87

उपयुत गुळ-हळदीचे दूध
जर घसा बसला असेल व कफचे प्रमाण जास्त असेल तर अशावेळी हळद व गुळ घालून
केलेले दूध पियल्यास घसादुखी व कफ पासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे खोकलाही यापासून
बरा होतो. त्याचप्रमाणे गवती चहाही उपयुत आहे.