दैनिक पंचांग बुधवार, दि. ५ जून २०२४

0
166

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
वैशाख कृष्णपक्ष, कृत्तिका १९|१६
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.

मेष : आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. मानसिक
अस्थिरता जाणवेल. वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शयता. खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या.

वृषभ : अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय घेताना विचार करावा लागेल. वातावरण अनुकूल राहील. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव.

मिथुन : एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. व्यवसायातील अनेक कामे मार्गी लावू
शकाल. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका.

कर्क : कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवा. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल.
आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मानसिक ताण तणाव जाणवेल.

सिंह : आपणास वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. वाहनखर्च होण्याची शयता आहे. कामे अपुरी राहतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील.

कन्या : आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रकृतीत सुधारणा होईल पण विशेष लक्ष द्या. आपली चूक स्वीकारावी लागेल. महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

तूळ : आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील. प्रतिकूलता जाणवेल. नातेवाईकांपासून सावध रहा. प्रवासाचे योग संभवतात. शत्रू पराजित होईल. व्यापार व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील.

वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस हा विशेष कामासाठी अनुकूल असेल. आनंदाची बातमी मिळेल. निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा.

धनु : साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. मानसन्मानाचे योग येतील. व्यापार-व्यवसायात अडचणी येण्याची शयता. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा.

मकर : चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मानसिक सुख मिळेल. वाद-विवाद शयतो टाळा. आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील.

कुंभ : काळजीपूर्वक कार्य करा. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रगतीकडे वाटचाल कराल. कामामध्ये मन रमणार नाही. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे.

मीन : हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. खर्च अधिक होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल. तब्येत बिघडू शकते त्याकडे विशेष लक्ष द्या. पैशासंबंधी येणार्‍या व अडचणी दूर होतील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर