गृहिणी भात शिजवताना By newseditor - June 3, 2024 0 118 FacebookTwitterWhatsAppTelegram * तांदूळ शिजवताना पाण्यात थोडा लिंबाचा रस आणि मीठ घालावे. यामुळे भात पांढराशुभ्र होतो आणि चवीलाही चांगला लागतो. * चायनीज फ्राइड राईस वगैरेसाठी भात शिजवताना तुपाऐवजी रिफाईन्ड तेल वापरावं.