मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - May 31, 2024 0 82 FacebookTwitterWhatsAppTelegram बायको : माझ्या हातून तुमचा निळा शर्ट इस्त्री करताना थोडासा जळाला. नवरा : हरकत नाही, माझ्याकडे तसाच अजुन १ शर्ट आहे. बायको : माहित होत मला, म्हणून तर त्या शर्टचा तेवढा तुकडा कापून मी या शर्टाला जोडला…!!!