सौन्दर्य ग्लिसरीनचा वापर By newseditor - May 30, 2024 0 89 FacebookTwitterWhatsAppTelegram ग्लिसरीनचा वापर * हाताच्या कोपर्यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी त्या भागावर ग्लीसरीन लावावे. कोमट पाण्यात जाडसर कपडा भिजवून त्याने रगडावे. * एक टेबलस्पून गुलाबपाणी, दूध आणि २-३ थेंब लिंबूरस मिस करून चेहर्यावर लावा. चेहरा उजळतो.