शहरातील होर्डिंग्ज हटविण्याचे काम जेसीबी मार्फत सुरू

0
34

शहरातील होर्डिंग्ज हटविण्याचे काम जेसीबी मार्फत सुरू करण्यात आले आहे. अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ तसेच मुख्यालय क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, जाहिरात कर प्रमुख सुबोध देशमुख, क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे यांच्या उपस्थितीत कारवाई सुरू करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार कोठी येथील बॉईज हायस्कूलपासून सुरुवात करण्यात आली.