वास्तु वास्तू By newseditor - May 20, 2024 0 112 FacebookTwitterWhatsAppTelegram * स्नानगृह व शौचालयाच्या भिंतींना नेहमी पांढरा, फिकट निळा आणि आकाशी असे फिकट रंग द्यावेत. * एखाद्या टीपॉयवर किंवा कपाटावर मुख्य दरवाजाकडे तोंड करून लॉफिंग बुद्धाची मूर्ती ठेवावी. जमिनीवर ठेवू नये. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.