* देवघर जमिनीपासून एक वित
म्हणजे ९ इंचावर असावे. गुप्त अनुष्ठानाने
सिद्ध केलेले, तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले
‘श्रीयंत्र’ देवघरात ठेवा.
* देवाचे तोंडे पश्चिमेला व पूजकाचे
तोंड पूर्वेला येईल अशा पद्धतीने देवघराची
रचना असावी.
संकलक ः अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर