आरोग्य सुंदर ओठांसाठी By newseditor - May 14, 2024 0 159 FacebookTwitterWhatsAppTelegram सुंदर ओठांसाठी फाटलेल्या ओठांसाठी शुद्ध तूप लवकर आराम देते. ओठ तडकून रत येत असेल तर तूपाबरोबर कोकम तेलाचा अर्क वापरावा. एसआरएफ असलेली क्रीम्स आणि बाम ओठांना घातक सुर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवतो.