सौन्दर्य गालावरचे डाग By newseditor - May 13, 2024 0 49 FacebookTwitterWhatsAppTelegram * कोरफड रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड दूर होतात. * कच्च्या दुधात हळद उगाळून लावल्यास गालावरचे डाग कमी होतात.