वास्तु वास्तू By newseditor - May 11, 2024 0 127 FacebookTwitterWhatsAppTelegram बेडरुमसाठी रंगसंगती शयनगृहातील भिंतींना हलका गुलाबी रंग असावा तसेच दरवाजा-खिडयांचे पडदेदेखील शयतो गुलाबी रंगाचेच असावेत. कबुतर, लव्ह बर्डस् यांच्या जोड्या शयनगृहात लावल्याने पती-पत्नीचे परस्परांवरील प्रेम द्विगुणित होते.