दुष्काळातही पाण्याचे ‘मोल’ शुन्यच का?

0
24

दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या सर्वांनाच पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. पाणी टंचाईच्या या भीषण संकटातही काहींना मात्र पाण्याचे ‘मोल’ उमगलेले नसून भिंगार पासून पुढे पाथर्डी रस्त्याने चाललेल्या टँकरमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे छायाचित्र टिपले आहे व्यापारी मनिष गुगळे यांनी.