सुविचार

0
37

ज्याप्रमाणे लहानशा दिव्याचा प्रकाश अंधारात दूरपर्यंत पसरतो,
त्याप्रमाणे या वाईटाने भरलेल्या दुनियेत चांगुलपणाचा प्रकाश दूरपर्यंत चमकत असतो.