मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - May 4, 2024 0 72 FacebookTwitterWhatsAppTelegram एक वेडा म्हशीवर बसून जात होता… दुसरा वेडा : अरे ए पोलीस पकडतील तुला पहिला वेडा : का?? दुसरा वेडा : अरे हेल्मेट कुठे घातलेस तु?? पहिला वेडा : नीट बघ फोर व्हिलर आहे !!