हसा आणि शतायुषी व्हा!

0
19

पेशंट : विचित्र आजार झालाय…
जेवणानंतर भूक लागत नाही, सकाळी
उठल्यावर झोप लागत नाही…काम
केल्यावर थकवा येतो काय करू?
डॉटर : रोज रात्री उन्हात बसा.