सौंदर्य

0
18

* टोमॅटो एक उपयुक्त वस्तू आहे. दोन
टोमॅटो घेऊन त्यांचा रस काढावा. त्याचप्रमाणे
दोन चमचे क्रीम वा मलई घ्यावी. दोन्ही पदार्थ
एकत्र मिसळून फेटून घ्यावेत आणि कापसाने
चेहर्‍यावर लावावेत. यामुळे करपलेली त्वचा
कोमल व उजळ होते.
* हिरव्या मुगाची डाळ व मेथ्या रात्री
भिजवून सकाळी वाटून त्याने केस धुवावेत.
केस मुलायम होतात.