सल्ला

0
30

कंबरदुखी : विशेषतः महिलांनी रात्री
झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर
शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस
खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.
उसण भरणे- कोठेही उसण भरली,
चलक आली तर मोहरीचे तेल मालीश करून
लावावे व मग तो भाग शेकावा.
* फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे चिकटत
असेल तर त्याच्या तळाला थोडेसे ग्लिसरीन
लावा. आता तो चिकटणार नाही.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा,नगर