बातम्या शक्ती प्रदर्शन करत ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीपराव खेडकर यांचा अर्ज दाखल By newseditor - April 26, 2024 0 84 FacebookTwitterWhatsAppTelegram ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज मोठे शक्ती प्रदर्शन करत दाखल केला.