सौन्दर्य कोंडा नष्ट करण्यासाठी By newseditor - April 26, 2024 0 87 FacebookTwitterWhatsAppTelegram * दह्यात एक चमचा साखर घालून केसांना चोळल्यास कोंडा मुळापासून नष्ट होतो. * स्नान करताना केसात थोडेसे व्हिनेगर टाका व त्वरित धुवा. यामुळे केसांना चमक येईल आणि केसांचा रंग जास्त गडद होईल.