सौन्दर्य रेशम, मुलायम केसांसाठी By newseditor - April 25, 2024 0 62 FacebookTwitterWhatsAppTelegram * केसांना आठवड्यातून एकदा तेल लावावे. (विशेषत: हिवाळ्यात केस चांगले राहतात.) * आपण थोडीशी दक्षता घ्याल तर आपले केसही रेशमासारखे मुलायम चमचमते बनवू शकाल. त्यासाठी डोके धुण्याचा अर्धा तास आधी एक लिंबाचा रस दूध वा दह्यात फेटून केसांना लावा.