कपडे मुलायम होण्यासाठी
जर चादरीवर तेलकट डाग असतील,
तर धुण्यापूर्वी डागाच्या भागावर थोडेसे
अॅसिड लावावे व त्वरित साबणाने धुवावे.
चादरी, रजया धुऊन शेवटी खंगळताना
पाण्यात थोडेसे व्हिनेगर मिसळावे. व्हिनेगरच्या
आम्लाने साबणाचे क्षार उतरतात व त्यामुळे
कपडे एकदम मुलायम होतात.