सौंदर्य

0
18

आपली त्वचा ऑयली असेल, तर
चमचाभर गुलाब पाण्यात चमचाभर लिंबाचा
रस मिसळून कापसाने चेहरा स्वच्छ करा.
आठवड्यातून दोन वा तीन वेळा या लिंजरचा
वापर केल्यास तेलकटपणा कमी होईल व
चेहराही काळा पडणार नाही.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर